Gudi Padwa 2025
Sun, Mar 30
|San Diego
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ३० मार्च २०२५ रोजी सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ खालील कार्यक्रम घेऊन येत आहे. १) चूकभूल द्यावी घ्यावी एकांकिका- बे एरिया मधील कला या नाट्यसंस्थे द्वारे दिग्दर्शित दिलिप प्रभावळकर द्वारे लिखित एकांकिका. २) महाराष्ट्राची परंपरा एक नृत्याविष्कार 3) स्वादिष्ट जेवण
Time & Location
Mar 30, 2025, 10:00 AM – 1:30 PM PDT
San Diego, 8375 Entreken Way, San Diego, CA 92129, USA
About the event
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ३० मार्च २०२५ रोजी सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ खालील कार्यक्रम घेऊन येत आहे.
१) चूकभूल द्यावी घ्यावी एकांकिका- बे एरिया मधील कला या नाट्यसंस्थे द्वारे दिग्दर्शित दिलिप प्रभावळकर द्वारे लिखित एकांकिका.
२) महाराष्ट्राची परंपरा एक नृत्याविष्कार - सॅन डिएगोतील स्थानिक कलाकार घेऊन येत आहेत एक अनोखी नृत्ययात्रा.
3) स्वादिष्ट जेवण
*** साभासदांसाठी मोफत ***
दिनांक : रविवार ३० मार्च